Saturday, December 21, 2024
Homeसाहित्यदातृत्व

दातृत्व

निघतात काही माणसे
स्वतःला शोधण्यास पण…
हरवून बसतात स्वतःलाच….!

त्यांचं हे हरवलेपण ही,
खूप काही देऊन जाते
इतरांना….!

देणाऱ्याला तर,
आपण काही देत आहोत
याची जाण उरत नाही……

पण घेणारेही जपतात,
काही विभ्रम
देणाऱ्याचं दातृत्व जपण्यासाठी !

प्रिती रोडे

— रचना : प्रिती प्रवीण रोडे. अकोला
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. कवितेचा विषय खूप चांगल्या पद्धतीने स्पष्ट केला आहे
    सर्व सामान्यांना सुद्धा वाचता वाचता समजेल अशी ही अर्थपूर्ण कविता आहे
    खूपच छान कविता आहे
    अशा प्रकारे आणखी काव्यरचना तुझ्या हातून होवोत अशी ईश्वरचरणी प्रार्थना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments