Friday, December 27, 2024
Homeसाहित्यमी शिल्पा…. देश विदेशातील वाचकांची पसंती

मी शिल्पा…. देश विदेशातील वाचकांची पसंती

“मी शिल्पा…
चंद्रपूर ते केमॅन आयलंड्स” या शिल्पा तगलपल्लेवार गंपावार लिखीत, देवेंद्र भुजबळ संपादित न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स प्रकाशित आत्मचरित्राला वाचकांची चांगलीच पसंती मिळत आहे. यामुळे हे पुस्तक लोकार्पण करताना केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी तसेच प्रकाशन करताना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ रवींद्र शोभणे, जेष्ठ लेखक – चित्रपट दिग्दर्शक श्री प्रदीप दीक्षित, संपादक श्री देवेंद्र भुजबळ, प्रकाशिका सौ अलका भुजबळ आणि खुद्द लेखिका सौ शिल्पा तगलपल्लेवार गंपावार यांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरत आहे.

हे पुस्तक वाचून प्राप्त झालेल्या वाचकांच्या काही निवडक प्रतिक्रिया पुढे देत आहे.


शिल्पा, खूप सुंदर झाला पुस्तक प्रकाशन सोहळा. 👌🏻आम्ही कार्यक्रमाला हजर नव्हतो पण व्हिडिओ मुळे प्रत्यक्ष हजर असल्यासारखे वाटले.😍 मी फिनलंड वरून वापस येताना नागपूरला रेखाताई कडे थांबले होते तेंव्हा मला तिच्याकडे हे पुस्तक दिसले.त्याच रात्री मी जागून अर्धे वाचून काढले व सोबत दिग्रस ला घेऊन आल्यावर बाकीचे पूर्ण वाचले.👍🏻 तुझा संपूर्ण जीवन प्रवास आम्हाला उमगला.❤️ छान लिहिलेस. 👍🏻 त्यातील मला सांता व समृद्धी बद्दल लिहिलेली प्रकरणे जास्त भावली.🤗 तुझ्या जवळच्या सर्वच नातेवाईंकांबद्दल छान लिहिलेस .🥰 खूप कौतुक वाटले तुझे .😍
लहानपणापासूनचा तुझा जीवनपट तू कसा लक्षात ठेवलास ? आणि एवढे सारे कधी लिहिलेस ? तुझे पुढील पुस्तक वाचायला आम्हाला नक्की आवडेल.👍🏻😍 त्यासाठी तुला खूप शुभेच्छा💐💐

  • — अंजली चिद्दरवार. दिग्रस


ताई, तू गंपावरचं नाव मोठं केलं.

  • — दीपा संजय गंपावार. चंद्रपूर.


Hearty congratulations Dear ShilpaTai…
I have seen you smiling away at your own struggles…
God bless you with more happy moments… 🌹🙏❤
— Prajakta Mahashur kajgikar.
Nagpur (Samruddhi’s dance teacher when she was studying KG 1)


Congratulations to my incredibly talented friend on the publication of her book! 🌟 Your dedication, hard work, and perseverance have culminated in this remarkable achievement, and I couldn’t be prouder. Your journey is an inspiration to women everywhere, proving that with passion and determination, we can shatter any glass ceiling. Here’s to the power of your words and the empowerment they bring! Wishing you continued success on this amazing literary journey.
— Dr Samal. Cayman Islands.


“Shilpa, I want to take a moment to acknowledge and appreciate the incredible journey you’ve been on. Your strength and resilience in the face of adversity are truly inspiring. From the struggles you’ve faced to the fantastic life you’ve built, it’s a testament to your determination and hard work.
Your beautiful home is a reflection of your taste and dedication, and the wealth you’ve accumulated is a result of your smart decisions and perseverance. But more than that, it’s the wealth of love, laughter and memories you’ve created that truly matters. I’m so proud of the person you’ve become and the life you’ve built. You’re an inspiration to me and many others. Keep shining, Shilpa! Your best days are still ahead.”
— Prashant pimpalwar. Nagpur.


Congratulations. wow..you are really a woman of words.. you are making all your promises come true.. so happy for your book..happy birthday… share pics of your birthday too..
— Monali Gundawar. US


मी तुला जेव्हढी ओळखतेय त्यावरून संदीप ने लिहिलेला शब्दनशब्द खरा आहे. खुप छान वाटतं की एका नवऱ्याने
बायकोबद्दल लिहिलेले कौतुक वाचताना आणि ते ही माझ्या सखी बद्दल! you deserve all the praise and success Shilpa. Keep up the great work. Wishing you more successful and blissful life ahead👍
— Vaishali Kashettiwar. Pune


Congratulations Tai… its so inspiring and so much to learn from you ❤️❤️ proud of you always 👏👏

  • — Amruta Khalco. Florida, US

मी शिल्पा…हे पुस्तक दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होत राहो,याच न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.

  • — टीम एन एस टी. ☎️ 9869484800
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !
आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९