महाराष्ट्र मंडळ, सिंगापूर गेली १६ वर्षे ऋतुगंध मासिक प्रकाशित करीत असते.
‘ऋतुगंध’ च्या ग्रीष्म अंकाचे प्रकाशन नुकतेच संपन्न झाले. वाचक आणि लेखक यांच्यामधील दुवा असणाऱ्या ‘ऋतुगंध’ च्या या अंकात सिंगापूर, भारत, मलेशिया, अमेरिका आणि अनेक देशांतील लेखकांचा साहित्य सहभाग आहे. तसेच मान्यवर ज्येष्ठ साहित्यिकांच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत.
हा वाचनीय, संग्राह्य अंक आपण पुढील लिंक वर क्लिक करून वाचू शकता. कृपया आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
https://www.facebook.com/110851955623889/posts/pfbid0W5k81JoV3J7S9WJ59WgM8TcrYTcfDSP8m5AYGi8Lz1PPMs2XqX4RhTDqNpiiCaY5l/
– टीम एनएसटी +919869484800