Homeबातम्यासायबर फसवणुकीपासून असे सावध रहा !

सायबर फसवणुकीपासून असे सावध रहा !

सायबर गुन्हे आणि ऑनलाइन फसवणुकीपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सायबर, महाराष्ट्र शासनामार्फत ही माहिती देण्यात येत आहे.

पुढील व्हिडिओ काळजीपूर्वक पाहा. यामध्ये सायबर फसवणूक कशी केली जाते आणि त्यापासून सुरक्षित कसे राहावे, याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

सायबर गुन्हा किंवा आर्थिक फसवणूक झाल्यास, तात्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in येथे तक्रार नोंदवावी.

अधिक माहितीसाठी पुढील अधिकृत समाजमाध्यम खात्यांना फॉलो करा : —

इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/mahacyber

फेसबुक : https://www.facebook.com/MahaCyber/

एक्स (ट्विटर) : https://x.com/MahaCyber1?lang=en

यूट्यूब : https://youtube.com/@maharashtracyber

सतर्क राहा, सुरक्षित राहा. महाराष्ट्र सायबर, महाराष्ट्र शासन.

— टीम एन एस टी. ☎️ 98694 84800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments