Wednesday, July 2, 2025
Homeसंस्कृतीशुभ दीपावली

शुभ दीपावली

नमस्कार मंडळी.
आजपासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या शुभपर्वानिमित्त, आपणास व आपल्या परिवारास
टीम एन एस टी कडून हार्दिक शुभेच्छा🪔

दिपावली विशेष

२१ ऑक्टोबर २०२२- वसुबारस !
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणासलाभो !

२२ ऑक्टोबर २०२२- धनत्रयोदशी !
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !

२३ ऑक्टोबर २०२२- नरकचतुर्दशी
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!

२४ ऑक्टोबर २०२२ लक्ष्मीपूजन
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त
होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !

२५ ऑक्टोबर २०२२ पाडवा अर्थात बलिप्रतिपदा
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !

२६ ऑक्टोबर २०२२ भाऊबीज
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे !

ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास
आनंदाची आणि भरभराटीची जावो.

आपली
– टीम एन एस टी. ☎️ +919869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. आपणास पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४