Tuesday, June 17, 2025
Homeसाहित्यन्यूज स्टोरी टुडे

न्यूज स्टोरी टुडे

असे माध्यम लाभले आम्हास न्यूज स्टोरी टुडे।
देश विदेशातील संस्कृती आणि परंपरा भौगोलिक ज्ञान आले पुढे।
कवी मनाच्या प्रतिभा झाल्या जागृत सुंदर कविता
आल्या पुढे।

सखोल ज्ञानाचा कण वेचूनी लेखक आले पुढे l
देशोदेशीची कला साहित्य आले पुढे।
खेळ खेळाडूचे कौतूक होऊ लागले बलिदान दिले खरे स्वातंत्र्यवीरांची माहिती आली पुढे।

गृहिणीची विशेष, खाद्य संस्कृती, मायेने रुचकर पदार्थ
आले पुढे।
बालकलाकारांचे कौतुक आले पुढे l
आयुर्वेदाचा खजिना वैद्यांनी आणला पुढे।
ऋषी मुनींचे वेदही देतात नव्या पिढीसाठी सखोल माहिती आली पुढे।

धन्य धन्य ते सुरेख संपादक, निर्माता कल्पना सुचली जनसेवेची,
न्युज स्टोरी टुडे गेली सातासमुद्रापार गडे।
खरी निःस्वार्थ सेवा गडे आनंदी आनंद ज्ञान गडे वाचकही झाले ज्ञानी गडे असे न्युज स्टोरी टुडे।

सुरेखा रासने.

– रचना : सौ सुरेखा रासने
– संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?