Monday, February 16, 2026
Homeसाहित्यएक अनावर अश्रू…

एक अनावर अश्रू…

निळया वाहत्या पाण्यात
एक अनावर अश्रू
मिसळोनी जातो
पाणी फक्त वहात असत…

नाही कुणाची साक्ष
नाही कुठलेच पुरावे
फक्त काही हेवेदावे
मिसळून जातात
खोल पाण्यात…

काही आदिम दुःखाच्या खुणा जपत जातो अश्रू
काही वेदना, काही तृप्तीचे क्षण, मनाच्या कप्यात दडवून.
अश्रू फक्त पाण्यात एकरूप होतो.

अनुपमा मुंजे

— रचना : अनुपमा मुंजे. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

मृदुला राजे on उज्ज्वल जीवन
Kavitha Tenny Nadar on झेप : 11