Homeसाहित्यव्याकुळ जीव

व्याकुळ जीव

कितीही टाळायचे म्हटले तरीही
छळती जीवघेणे भास सारे तुझे…

जीव व्याकुळ हताश होतो बेजार
स्मरणात गंधलेले सारे श्वास तुझे…

सत्य ! नि:शब्दी विदारक भाळीचे
सांग कसे , विझवावे आठव तुझे…

प्रीतासक्त उलघाल उरि भावनांची
कसे व्यक्त करू मी अंतरंग माझे.…

असले , कसले हे तुजविण जीणे
भवताली सांडलेले सारे रुप तुझे…

— रचना : वि.ग.सातपुते
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

कवयित्री आशा दळवी ,फलटण , सातारा on “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज”
मृदुला राजे on पुस्तक परिचय
डॉ. आलोक जत्राटकर on झेप : 21
Sardesai Samir on झेप : 21
Pratibha Saraph on झेप : 21
सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : ६
सौ.सीमा दत्तात्रय आठवले on माझी जीवन नौका : ६