जगातील देशादेशांत प्रेम, बंधुभाव, एकात्मता, सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी या साठी रोटरी क्लबकडून आंतरराष्ट्रीय युवा देवाणघेवाण कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.
या कार्यक्रमांतर्गत पुणे येथील दैनिक सकाळ चे मुख्य वार्ताहर, श्री मंगेश कोळपकर आणि गतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या डॉ प्राजक्ता कोळपकर या दांपत्याची कन्या गार्गी ही वर्षभर अमेरिकेत होती.
गार्गी ने अमेरिकेतील तिचे वास्तव्य, अनुभव या विषयीचे सुंदर सादरीकरण नुकतेच केले.
हे सादरीकरण आपण पुढील 👇 लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
आपले अभिप्राय अवश्य कळवा.
— टीम एन एस टी. ☎️ +919869484800