कॅन्सरपासून बचाव करणे, त्याची लक्षणे वेळीच ओळखणे आणि तो झालाच तर योग्य ते शास्त्रोक्त उपचार करून घेण्यासाठी प्रत्येक नागरिकाला सजग करण्याच्या उद्देशाने भारतात २०१४ पासून सात नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय कॅन्सर जागरूकता दिन म्हणुन साजरा केला जातो.
या दिवशी आरोग्यास पूरक अशा जीवनशैलीचा स्वीकार करणे, तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहणे आणि नियमित तपासणीवर भर देणे याबाबत नागरिकांना माहिती दिली जाते.

आजच्या दिवसाचे महत्व लक्षात घेऊन कॅन्सर वर यशस्वीरित्या मात केलेल्या, कॅन्सरग्रत व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्याचे काम करीत असलेल्या, आपल्या पोर्टल च्या निर्मात्या सौ अलका भुजबळ यांच्या “कॉमा” माहिती पटावर आधारीत वृत्तांत नवी मुंबई टेलिव्हिजन ने काही काळापूर्वी प्रसारीत केला होता. त्याची लिंक पुढे देत आहे.
Check out this 👇 video, “alka bhujbal”
https://share.google/boa5d7HWEJ5eau4A0
आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

💐अलका तुला खूप खूप शुभेच्छा 💐
अलका भुजबळ मॅडमना हार्दिक शुभेच्छा! 🙏💐