नमस्कार मंडळी.
गेले पंधरा दिवस विविध जयंती, पुण्यतिथी, दिन विशेष, सण असे भरगच्च गेले. साहजिकच त्याचे पडसाद आपल्या पोर्टल वर उमटले. आता, दिवसेंदिवस उन्ह वाढत आहे. फारच आवश्यक असेल तरच उन्हाच्या वेळी बाहेर पडा. बाहेर पडताना, यथायोग्य काळजी घ्या.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)
वसुंधरा घाणेकर लिखित “संगतीरंग” भाग 4 वर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया ….
1
भेंडी सिंड्रोम अप्रतिम!
मी खूप अनुभवलेत.
No responsibility !!😟.
– माधुरी जोसेफ
2
मस्त व खरी गोष्ट.
– दीपा काळे.
3
[लई भारी वसु,
शिर्षक एकदम मस्त ❤️
-छाया पुराणिक.
4
खूप छान ह वसू ,
हे ही एक character असतेच. ते कधीच कन्फर्म नसते!
-ज्योती काळे.
5
वसू,
भेंडी सिंड्रोम मस्त.
भेंडी हाथ मे लिया तो ये राईट अप याद आयेगा और
🫶surely I will be confused as to what dish should I cook out of it😄
Write up as usual excellent 💐
– Rajeshvari Kannan
6
👌👍🏻such instances happen every where
– Parul Shah.
1
मानवी हक्क हे माणसाचे मूलभूत हक्क असून त्याविषयी भारतीय परिस्थितीतील सद्यस्थिती आणि जागतिक पातळीवर त्याच्या आवश्यकतेचा आढावा सविस्तर स्वरूपात घेतला आहे.
– प्रा डॉ सतीश शिरसाठ, पुणे.
2
🙏🙏🎥📸🌹🌹
झेप
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या नंदकुमार पाटील अप्रतिम ओळख करून दिली. एक व्यक्ती इतकं पारंगत असू शकते.
झकास नंदकुमारजी.
– नरसिंग पोतकंठी. निवृत्त दूरदर्शन, कॅमेरामन, मुंबई.
3
ऋतुराज वसंत ..कविता आवडली.
– स्वाती वर्तक, मुंबई.
4
मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने एकदम सुंदर भाषण . However u should write one more article narrating the importance of mother tongue in general. May be ones mother tongue is Hindi, Marathi, banjara. Urdu or any mother tongue has its own values. Child learns easily its mother tongue n मास्टर्सन it soon. Atleast in the begining of schooling he or she must have opportunity to learn his इलेमेंटरी edu in his tongue. It saves its time in grasping. Now a days it has become a fashion to say my child commands english but for him its difficult to learn him marathi, Hindi or वwhatever his mother tongue is. So if s learned writer writes on the imp of mother tongue, that will be a lesson to such people bearing such attitude n at same time tell all the readers the impotance of his mother tongue.
Some people take pride in saying on boasting that their kid cant write or answer properly in his mother tongue as perfectly as he does this in english.
– Ranjitsing Chandel. Yeotmal.
5
वाह, देवेंद्र भुजबळ सर जेथे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत, असा जोशी-बेडेकर काॅलेजचा मराठी भाषा गौरव दिवस गाजला नसता, तरच नवल! प्रतिभाताई चांदूरकर ह्यांनी ह्या समारंभाचा वृत्तांत खूप छान शब्दात लिहिला आहे. सर्वांचेच हार्दिक अभिनंदन. ऋतुराज वसंत ह्याचे वर्णन करणारी मीनाताई घोडविंदे ह्यांची काव्य रचना खूप सुंदर आहे. हार्दिक अभिनंदन 💐.
– मृदुला राजे. जमशेदपुर
6
मराठी भाषा गौरव दिनाचे सुंदर रिपोर्टिंग केल्याबद्दल सौ. प्रज्ञा आठल्ये यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
– मारुती विश्वासराव. संपादक, पोर्ट ट्रस्ट दिवाळी अंक.
7
मराठी भाषा दिनाचा अंक खूप छान आहे..प्रवीणजींचा लेख उपयुक्त माहिती देणारा असून संग्रहणीय असा झाला आहे.
तसेच उद्धवजी आणि अनुराधाताईंचा लेख.. दोन्हीही वाचनीय आहेत ..
रेखा दिवेकर यांचे आभाळ खूप मोठे आहे ..उत्तम स्त्रिया शोधून आणतात चित्रा ताई ..खरेच या स्त्रियांचे कार्य बघून कौतुकाचे शब्द अपुरे पडतात.
सर्व कविता वाचनीय आहेत. हेमंत कुलकर्णी यांची कविता फार आवडली.
– स्वाती वर्तक मुंबई.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
