कलायात्री, चित्रकार, प्राध्यापक सुभाष पवार यांना लिव्हर ट्रान्सप्लांट साठी २२ लाख रुपये व पुढील उपचार, देखभालीसाठी ८ लाख रुपये अशा ३० लाख रुपयांची मदत आवश्यक असल्याचे आवाहन केल्यानंतर समाजातील अनेक दानशूर व्यक्ती, मित्र मंडळी पुढे येत आहेत.आत्तापर्यंत मिळालेली मदत पुढील प्रमाणे आहे.
१) श्री आर के गुर्जर 5000/-
२) श्री एस जी गुरव 5000/-
३) अनामिक 2000/-
४) श्री साळवी,उरण 10000/-
५) अनामिक 1111/-
६) शेलकरसर 10000/-
७) सोनार सर 11000/-
केव्हीएफ फॅमिली सदस्य
१) श्री विकास भंगाळे Rs 1001/-
२) श्री दीपक पाते Rs 1001/-
३) श्री नरेंद्र पाटील Rs 1001/-
४) अनामिक Rs 1001/-
५) श्री आनंद व्यवहारे Rs 1001/-
६) श्री प्रसाद ठोंबरे Rs 1001/-
७) अनामिक 1001/-
८) श्री सुजित सुरवाडे Rs 1001/-
९) श्री ललित राणे Rs 1001/-
बऱ्याच जणांनी व माजी विद्यार्थ्यांनी मदत करू, असे आश्वासन दिले आहे.
उपरोक्त सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏
– देवेंद्र भुजबळ 9869484800