Wednesday, September 17, 2025
Homeबातम्यामधुराला मदतीची गरज

मधुराला मदतीची गरज

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, तिवरे गावातील, कु मधुरा सुरेश गुरव, वय वर्ष 16 ही मुलगी जवळपास 20 दिवसांपासून कणकवलीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आली होती. तिला साधारण बरं वाटल्याने घरी आणले गेले.

परंतु पुन्हा चार दिवसांनी खुप त्रास व्हायला लागला. म्हणुन परत कणकवलीला नेले. परिस्थिती बिकट असल्याने डाॅक्टरांनी कोल्हापुरला न्यायला सांगितले. रात्री एक वाजता कोल्हापुरला सी.पी.आर. हॉस्पिटलच्या आय सी यु मध्ये ठेवण्यात आले. परंतु तेथे अचानक आॅक्सिजन लेव्हल कमी होत असल्याने पुन्हा सर्व टेस्ट करण्यात आल्यावर असे समजले की छातीत इनफेक्शन झाले आहे. आज प्राइवेट हाॅस्पिटल ला नेणार असुन आपल्या आर्थिक मदतीसोबतच प्रार्थनेची गरज आहे ..

आजपर्यंत मधुरा वर जवळपास एक लाख (100,000) रूपये खर्च झाला असुन वडिल नसलेल्या या गरिब कुटुंबाला आपण मदत कराल अशी अपेक्षा आहे.

आपली मदत प्रितगंध फाउंडेशन, मुंबई मार्फत नक्की पोचली जाईल.
चौकशी साठी संपर्क :
संतोष म्हाडेश्वर- 9892613494
वासुदेव भट- 9970066643
यांना संपर्क साधावा.

तुषार गुरव …9156437312
PRITGANDH FOUNDATION
BANK OF INDIA, BHANDUP (WEST)
013510110007912
IFSC -BKID0000135

– टीम एनएसटी 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं