सत्ताधारी म्हणणार
बजेट ‘ ग्रेट ‘
विरोधक म्हणणार हे तर
‘ गाळात ‘ नेणार थेट
😃😀😃😀😃😀😃
दोघांचेही ऐकून घेत
आपण हसावं गालात
त्यापेक्षा वेगळं काय
घडलंय ऐशी सालात?
😃😀😃😀😃😀😃
— रचना : मुरारी देशपांडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
😀😃😀😃😀😃😀
