दोस्त,
जगातलं सर्वात सुंदर गाव कोणतं ?
आपलंच.
ज्याला आपल्या आजूबाजूचं सौंदर्य दिसत नाही त्याने उगाच पर्यटनावर पैसे खर्च करून, जिवाला त्रास घेऊन जगात कुठेही जाऊ नये.
“कोठेही जा पायाखाली तृणावृता भू दिसते
कोठेही जा डोईवरती दिसते निलांबर ते”
असे केशवसुत म्हणालेच आहेत.
तीच गोष्ट खाऊची. आनंदाने खा. घरच्याहून कुठेही स्वादिष्ट काही मिळणार नाही. रुचीपालट म्हणून आणि हवापालट म्हणून बाहेर फ़िरा हवं तर.
यावेळी एका कुटंबाने गोव्याला केलेल्या दोन ट्रिप्सचे वर्णन आहे. एक १९८० साली. दुसरी २०२०. या दोन्ही ट्रिप्सचे प्रवासवर्णन एकत्र करून हे पुस्तक बनवले आहे. गोव्यात चाळीस वर्षांत झालेले बदल तर या पुस्तकात टिपलेले आहेतच. पण मध्यमवर्गात आणि मध्यमवर्गाच्या विचारांत गेल्या चाळीस वर्षांत झालेले बदल या निमित्ताने जाणवतात. अनेक वाचकांना यात आपले प्रतिबिंब दिसेल.
या वर्षात ई साहित्यवर दिडशेहून अधिक पुस्तके प्रकाशित झालीत. ती सर्व पुस्तकं ई साहित्यच्या साइटवर विनामूल्य उपलब्ध आहेत.
ई साहित्यवर दर आठवड्याला नवनवीन पुस्तके येत असतात. वाचा. आनंद घ्या.
तळगड शेखर सावंत दुर्गवर्णन
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/talgad_chandrashekhar_sawant.pdf
रामायण 2 श्याम कुलकर्णी मूळ संस्कृत वाल्मिकी रामायण मराठी अनुवादासह
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/ramayan_2_shyam_kulkarni.pdf
गोवा १९८०-२०२० शैलेश पुरोहित प्रवासवर्णन
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/goa_2trips_shailesh_purohit.pdf
खाऊ आनंदे २ राजेश्री शिंपी शंभर पाककृती
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/221220_-_khau_aanande.pdf
Apreciation of Thoughts in a nutshell प्रभाकर आपटे वैचारिक
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/ao_thoughts_in_a_nutshell_pk_apte.pdf
डोहाचे अंतरंग 2 अरविंद बुधकर कथासंग्रह
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/dohache_antarang_2_arwind_budhkar.pdf
आनंद मधू शिरगांवकर कादंबरी
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/anand_madhu_shirgaonkar.pdf
गुप्तसभा व इतर कथा जॉन ओ हारा वृषाली जोशी कथासंग्रह
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/o_hara_stories__vrishali_joshi.pdf
सर्वसमावेशकता सुजाता चव्हाण वैचारिक
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/swavalamban_sujata_more_chavan.pdf
वारांगना अंकुश शिंगाडे कादंबरी
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/varangana_ankush_shingade.pdf
विरहिणी निकिता पाटील संस्कृत काव्य
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/virahini_nikita_patil.pdf
कॅन्सरचा परिचय नील सरोज सहस्रबुधे माहिती
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/cancer__neil_saroj_sahasrabuddhe.pdf
लाडोबा नितीन मोरे बालसाहित्य
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/ladobaa_nitin_more.pdf
मराठीतून चारही वेदांसाठी लिंक
http://www.esahity.com/23092343238123512366234023812350.html
ऐंद्रजाल सुप्रिया जोशी कादंबरी
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/aindrajal_supriya_joshi.pdf
अर्धप्रकाशित खिडकी सौरभ वागळे डिटेक्टिव्ह अल्फा कादंबरी
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/khidkee_saurabh_wagle.pdf
रास्वसंघ मुग्धा धनंजय वैचारिक
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/rss_devanuru_mugdha_.pdf
१०००० पानी महाभारत संपूर्ण – अशोक कोठारे- अध्यात्म
इतके डिटेल महाभारत मराठीत इतरत्र कोठेही मिळत नाही. हे विनामूल्य आहे.
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/mahabharata_esahity.pdf
अधिक माहितीसाठी : www.esahity.com
संपर्क: esahity@gmail.com
Whatsapp : 9987737237
अशी पुस्तके नियमित मिळण्यासाठी काही खर्च नाही. फ़क्त आपले नाव व जिल्हा 9987737237 ला Whatsapp करा.
सुनील सामंत (टीम ई साहित्य)
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800