👏 मंडळी,
आपणास कळविण्यास आनंद होत आहे की, आम्ही भारतीय वेळेनुसार, मंगळवार, ९ मे २०२३ रोजी पहाटे २ वाजता अमेरिकेसाठी ✈️🛫🛬 निघत आहोत. त्यामुळे आपले वेबपोर्टल पुढील काही दिवस प्रसिध्द होऊ शकणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
आपल्या शुभेच्छा आमच्या पाठीशी आहे, असा विश्वास वाटतो.
आपले
सौ अलका भुजबळ, निर्माती
देवेंद्र भुजबळ, संपादक.
www. newsstorytoday.com
टीम एनएसटी ☎️ 9869484800