Tuesday, June 17, 2025
Homeबातम्याअमेरिका अमेरिका...

अमेरिका अमेरिका…

१३.५.२०२३.
नमस्कार मंडळी.
आम्ही ९ मे रोजी जाहीर केले आहेच की, अमेरिकेत जात असल्याने काही दिवस पोर्टल प्रसिध्द होणार नाही म्हणून. तो मजकूर बहुधा काही लेखक, वाचक मंडळीनी वाचलेला दिसत नाही, म्हणून पोर्टल मिळाले नाही, मिळत नाही…अशी गोड तक्रार करीत आहेत. असो…..
एक मात्र इथे सांगू इच्छितो की, आपलं वेबपोर्टल जरी स्थगित असले तरी, ज्यांना अमेरिकेतील पर्यटन, प्रेक्षणीय स्थळे, जनजीवन पाहायचे आहे,  ते Devendra Bhujbal या फेसबुक पेज ला भेट देऊन
“अमेरिका अमेरिका…” ही लेख माला अवश्य वाचू शकता, छान छान छायाचित्रे, व्हिडिओ ही पाहू शकता.

न्यूयॉर्क टॉवर्स
9/11 मेमोरिअल

व्याक्स म्युझियम
टाइम्स स्क्वेअर, न्यूयॉर्क येथे

आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
धन्यवाद.
आपले
सौ अलका भुजबळ, निर्माती.
देवेंद्र भुजबळ, संपादक.
न्यूज स्टोरी टुडे. ☎️ +919869484800

RELATED ARTICLES

9 COMMENTS

  1. That’s really grt…..Enjoy…..It’s an golden opportunity for us to explore America through your beautiful pic.Have fun….

  2. That’s just really great….Enjoy….We are also exploring America with u…That’s an golden opportunity for us to see through your beautiful photos…Have a great time.

  3. एकेक छायाचित्र येत आहे तसतसे आपल्या सोबत आम्हीही ती क्षणचित्रे अनुभवत आहोत. मन नकळत आपल्या सोबतच अमेरिका वारी करीत आहे.

  4. वा वा मस्तच 👌👌,कधी गेले ?! भरपुर मजा करा ,व आम्हाला अनुभव ,आठवणी टाका ,इथे राहून आम्हालाही अमेरिकेत राहिल्याची प्रचिती येईल .😀😊

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?