Wednesday, June 18, 2025
Homeबातम्याचलो आनंदवन

चलो आनंदवन

आनंदवन मित्र मंडळ, नवी मुंबई आणि न्यूजस्टोरीटुडे यांच्या संयुक्त विद्यमाने, आनंदवन व ताडोबा राष्ट्रीय उद्यान पर्यटन सहल आयोजित करण्यात येत आहे.

या सहलीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :
१९/११/२०२३ रात्रौ ८-१५ वाजता सी एस एम टी (व्हिटी) येथून डुरांटो एक्स्प्रेस टू टायर एसी कोचने प्रयाण.

२०/११/२०२३ सकाळी ८ वाजता नागपूर. बसने आनंदवन यथे सकाळी १०-३० पर्यंत पोहोचणार. आंघोळ भ़ोजन आटोपून आनंदवन दर्शन. डॉ. विकास आमटे यांच्या बरोबर चर्चा.

२१/११/२०२३ सकाळी ८ ते ११ राहिलेले आनंदवन दर्शन. दुपारी भोजन आटोपून हेमलकसा – लोकबिरादरी प्रकल्पाकडे

२२/११/२०२३ सकाळी लोकबिरादरी प्रकल्प दर्शन. डॉ. प्रकाश आमटे यांच्या बरोबर चर्चा. भोजन करून सोमनाथ प्रकल्पाकडे.

२३/११/२०२३ शेती प्रकल्प दर्शन. दुपारी भोजन करून ताडोबाकडे.

२४/११/२०२३ सकाळी ६ ते १० व्याघ्र सफारी. भोजन करुन नागपूरकडे. दीक्षाभूमी दर्शन. हळदीराम दुकानात संत्राबर्फी खरेदी.
रात्री ८-३० वाजता मुंबईकडे परतीचा प्रवास डुरांटो एक्स्प्रेस टू टायर एसी बोगीने.

२५/११/ २०२३ सकाळी ८-३० वाजता मुंबईला परत येणार.

उत्तम निवास व्यवस्था, चहापान, भोजन, मिनरल वाँटर, प्रकल्पस्थळी टू बाय टू एसी बसने प्रवास. पर्यटन खर्च प्रत्येकी रु. १८०००/- असून, नाव नोंदणी करताना आगाऊ रु. १००००/- आवश्यक.

मोजक्याच जागा शिल्लक असल्याने कृपया त्वरित संपर्क साधावा.
संपर्क नावे व क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत
१) सुभाष कुळकर्णी – ९८२०५७०२९४
२) अमरजा चव्हाण – ९८१९३२३४६७
३) प्रकाश दुडम – ७४९८९६४९४८
४) देवेंद्र भुजबळ – ९८६९४८४८००

  • – टीम एनएसटी. ☎️ 9869484800
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments