आपल्या पोर्टल च्या नियमित वाचकच नव्हे तर सर्व लेखक, कवी यांच्या लेखनाचे नियमित रसग्रहण करणाऱ्या स्वाती वर्तक यांच्या ८ वर्षे वयाच्या सानिका या नातीने काढलेले सुंदर गणेश चित्र पाहून आपल्याला तिचे नक्कीच कौतुक वाटेल.
न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे सानिका ला हार्दिक शुभेच्छा.

पोर्टलच्या नियमित लेखिका , कवयित्री चित्रा मेहेंदळे या चित्रकार देखील आहेत.गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पाहू या त्यांनी काढलेली काही गणपती चित्रे, काही ओरिगामी कलाकृती…

आणि आता पाहू या, व्यावसायिक व्यंग चित्रकार श्री गणेश जोशी यांनी काढलेले व्यंगचित्र…

कलेची देवता असलेल्या श्री गणेश कृपेने उपरोक्त तिघांचीही कला सतत बहरत राहो या मनःपूर्वक शुभेच्छा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
गणपती चित्रे सर्वांचीच खूप छान