Homeबातम्याचंद्रशेखर भडसावळे यांना मानद पदवी प्रदान

चंद्रशेखर भडसावळे यांना मानद पदवी प्रदान

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात, महाराष्ट्राचे मा. राज्यपाल यांच्या वतीने, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रा मणी यांच्याहस्ते महाराष्ट्र राज्यातील कृषी पर्यटनाचे जनक श्री. चंद्रशेखर हरी भडसावळे यांना अत्यंत प्रतिष्ठित अशी मानद पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी कार्यकारी परिषदेचे सदस्य उपस्थितीत होते.

या कार्यक्रमास राहुरी व अकोला कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, तसेच कृषी विद्यापीठांचे माजी कुलगुरू व पद्मश्री डॉ. ए. के. सिंग, संचालक संशोधन, ICAR उपस्थित होते.

मराठवाड्यातील प्रगतिशील व प्रयोगशील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

श्री चंद्रशेखर भडसावळे यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments