Homeसाहित्यनवीमुंबईत 3 मे रोजी समग्र हिंदू संमेलन

नवीमुंबईत 3 मे रोजी समग्र हिंदू संमेलन

सध्याची झपाट्याने बदलत चाललेली जागतिक परिस्थिती बघता समस्त हिंदू समाज संघटित, सशक्त आणि आत्मबलाने परिपूर्ण होणे ही काळाची गरज आहे. ही गरज ओळखून 3 मे रोजी सायंकाळी 6 वाजता नवीमुंबईतील सानपाडा येथील सेक्टर ९ मधील गुरुद्वाराच्या मागे असलेल्या झाशीची राणी मैदानात हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या संमेलनात….
वंदे मातरम् : नृत्य गीत,
झाशीची राणी : नृत्य गीत.
हिंदू सत्य सनातन है : गीत.
हिंदू संघटन : समय की मांग,
चित्र प्रदर्शन,
पंच परिवर्तन : कुटुंब प्रबोधन,
पर्यावरण, समरसता, स्व चा जागर आणि नागरिक कर्तव्य
“मी भारतीय : नाटिका”
या सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच विश्व हिंदू परिषदेचे सर्वश्री राजेश मुधोळकर ; दीपक शर्मा ; हिमालय जोशी ; श्रीशिवशंभू विचार मंचचे अभय जगताप आदींची भाषणे होतील.

या संमेलनास सर्व हिंदू बंधूभगिनींनी, तरुणांनी सपरिवार मोठ्या उपस्थित राहावे असे आवाहन या संमेलनाचे आयोजन करणार्‍या समग्र हिंदू संमेलन, सानपाडा समितीने केले आहे.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. सकल हिन्दु समाज एकनिष्ठ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

कवयित्री आशा दळवी ,फलटण , सातारा on “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज”
मृदुला राजे on पुस्तक परिचय
डॉ. आलोक जत्राटकर on झेप : 21
Sardesai Samir on झेप : 21
Pratibha Saraph on झेप : 21
सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : ६
सौ.सीमा दत्तात्रय आठवले on माझी जीवन नौका : ६