Saturday, March 15, 2025
Homeकला"या कवितांनो" अभिनव उपक्रम

“या कवितांनो” अभिनव उपक्रम

नमस्कार.
या कवितांनो हा कवितांचा एक नवा कार्यक्रम कवी, डॉ महेश केळुस्कर आणि विजू माने, ‘लाईट ऍण्ड शेड‘ ह्या युट्युब चॅनेलवर एकत्रित करताहेत. ह्या कार्यक्रमाची सुरवात, नवं कवी संकेत म्हात्रे यांच्या पासून होत आहे.

महत्वाचं म्हणजे या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून आधीची पिढी नव्या पिढीसोबत कवितेची नवी चळवळ उभी करू पाहते आहे. नवे माध्यम शोधू पाहते आहे.

नारायण सुर्वे म्हणायचे, आपण माणसातले कवी आहोत. आपल्याला माणसात रहायचे आहे. त्याचा हा प्रयत्न आपल्याला नक्कीच आवडेल अशी आशा आहे.

पुढील लिंक वर क्लिक करून आपण “या कवितांनो” हा कार्यक्रम पाहू शकता.
https://youtu.be/cm_sVOPvxJo
आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

– टीम एनएसटी. ☎️+919869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. आपले विषय ,उपक्रम नाविन्यपूर्ण असतात.वाचायला,बघायला आवडतात.आज मी न्यूयाॅर्कमध्ये आपल्या लेखनाचा आस्वाद घेते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments