दूरदर्शनच्या “शब्दांच्या वाटेवर” या कालच्या कार्यक्रमात रात्री 8.30 वाजता श्री देवेंद्र भुजबळ यांची मुलाखत प्रसारीत झाली. पूनम चांदोरकर यांनी ही मुलाखत फारच छान घेतली. मुलाखत सुरू असताना आणि झाल्यावरही मुलाखत फारच प्रेरणादायी झाल्याचे सांगणारे अनेक मान्यवरांचे, मित्रांचे, स्नेह्यांचे फोन, संदेश आलेत. या सर्वांचे मनापासून आभार.

ही मुलाखत आज दुपारी 2.30 वाजता पुन्हा एकदा प्रसारीत करण्यात येणार आहे. त्यामुळे जे ही मुलाखत पाहू शकले नाहीत, ते ही मुलाखत आज पाहू शकतील.


आपल्या प्रतिक्रिया, कल्पना, सूचना स्वागतार्ह आहेत .
— टीम एन एस टी. ☎️ + 91 9869484800
